MarathiMati.com - Android App on Google Play Store

पाककला

पाककला - पाककृती | Recipes | Food | Cuisine - Page 26

पाककला - [Recipes, Food, Cuisine] घरगुती, सहज सोप्या आणि वैविध्यपुर्ण पदार्थाच्या लज्जतदार पाककृती.

समोसा | Samosa

समोसा

विभाग पाककला

गरमागरम चटपटीत समोसा पुदिन्याची चटणी किंवा चिंचेच्या चटणीबरोबर खाऊ शकता.

अधिक वाचा

दही वडा | Dahi Vada

दही वडा

विभाग पाककला

गरमागरम आणि कुरकुरीत उडदाच्या डाळीचा वडा गोड दह्यासोबत खातात म्हणुन याला दही वडा म्हणतात, दही वडा हा चाट म्हणुन मधल्या वेळेतही खाल्ला जाऊ शकतो आणि जेवणासोबतही खाल्ला जाऊ शकतो.

अधिक वाचा

रिच पुडिंग | Rich Pudding

रिच पुडिंग

विभाग पाककला

ब्रेड, अंडे, सुका मेवा, द्राक्षे घालून तयार केलेले रिच पुडिंग डेझर्ट म्हणुन तसेच मधल्या वेळेत मुलांना खायला देता येईल.

अधिक वाचा

चीजची बिस्कीटे | Cheese Biscuit

चीजची बिस्कीटे

विभाग पाककला

मैदा, लोणी व चीज घालून तयार केलेली खुसखुशीत, खमंग अशी चीजची बिस्कीटे मुलांना मधल्या वेळेत किंवा डब्यामध्ये खायला देता येईल.

अधिक वाचा

कोकोनट बिस्कीटे | Coconut Biscuit

कोकोनट बिस्कीटे

विभाग पाककला

मैदा, लोणी व सुके खोबरे घालून तयार केलेली खुसखुशीत खोबर्‍याच्या चवीची कोकोनट बिस्कीटे चहाबरोवर तसेच मुलांना मधल्या वेळेत किंवा डब्यामध्ये बिस्किटांवर जाम किंवा चीज लावून खायला देता येईल.

अधिक वाचा

MarathiMati.com - Android App on Google Play Store