पाककला

पाककला - पाककृती | Recipes | Food | Cuisine - Page 18

पाककला - [Recipes, Food, Cuisine] घरगुती, सहज सोप्या आणि वैविध्यपुर्ण पदार्थाच्या लज्जतदार पाककृती.

मक्याची कोफ्ता करी | Corn Kofta Curry

मक्याची कोफ्ता करी

पाककला

पंजाबी स्वादाची आणि ग्रेव्ही युक्त ‘मक्याची कोफ्ता करी’ रोजच्या जेवणासाठी किंवा घरगुती छोट्याश्या समारंभासाठी साजेशी अशी अत्यंत चविष्ट आणि खमंग पाककृती आहे.

अधिक वाचा

हरभरे बटाट्याची चटपटीत भाजी | Harbhare Batatyachi Chatpatit Bhaji

हरभरे बटाट्याची चटपटीत भाजी

पाककला

सण, उत्सव किंवा आप्तेष्टांसोबत जेवणाचा प्रसंग असो अशा वेळी ‘हरभरे बटाट्याची चटपटीत भाजी’ हा नक्कीच एक उत्तम पर्याय ठरू शकेल, मोठ्यांसोबत लहानग्यांना देखिल भाजीचा हा प्रकार फारच आवडेल.

अधिक वाचा

फ्लॉवर व चीझ कोफ्ता करी | Flower Cheese Kofta Curry

फ्लॉवर व चीझ कोफ्ता करी

पाककला

आपण बर्‍याचदा शिजलेल्या फ्लॉवरच्या वासामुळे फ्लॉवरची भाजी खाण्यास टाळाटाळ करतो मात्र ‘फ्लॉवर व चीझ कोफ्ता करी’ मध्ये चीझ - फ्लॉवरचे कोफ्ते आणि सोबत करी एकुन भाजीला एक वेगळी चव देतात, कोफ्ते प्रकारातील भाज्या आवडत असल्यास हा प्रकार एकदा नक्की करून पहावा, लहान मुलांच्या अत्यंत आवडीचा हा भाजीचा प्रकार आहे.

अधिक वाचा

भरली टोमॅटो | Bharli Tomato

भरली टोमॅटो

पाककला

भरली भेंडी, भरली वांगी किंवा भरलेली शिमला मिरची आपल्या परिचयाचे आणि आवडीचे पदार्थ आहेत त्याच प्रमाणे भरल्या मसाल्याच्या भाजीच्या प्रकारातील भरली टोमॅटो आपल्याला नक्की आवडेल. रूचकर, जेवणाची चव वाढवणारा आणि भाकरी, चपाती किंवा गुजराती फुलक्या सोबत रोजच्या जेवणातील रूची पालट म्हणून आपण हा पदार्थ नक्की करून पाहावा.

अधिक वाचा

भरलेली शिमला मिरची | Bharaleli Shimala Mirchi

भरलेली शिमला मिरची

पाककला

उग्र वासामुळे बर्‍याचदा शिमला मिरचीचे पदार्थ आपणांस नकोसे वाटतात, मात्र भरलेली शिमला मिरचीमध्ये बटाटे, टोमॅटो आणि तुप यामुळे एक खमंग स्वाद आपल्याला मिळतो आणि नावडती शिमला मिरची आवडती होऊन जाते, दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात हा पदार्थ एकवेळ नक्की करून पाहावा.

अधिक वाचा