पाककला

पाककला - पाककृती | Recipes | Food | Cuisine - Page 17

पाककला - [Recipes, Food, Cuisine] घरगुती, सहज सोप्या आणि वैविध्यपुर्ण पदार्थाच्या लज्जतदार पाककृती.

पंचमेल सब्जी | Panchmel Sabzi

पंचमेल सब्जी

पाककला

पाच प्रकारच्या भाज्या एकत्र करुन केलेली राजस्थानची प्रसिद्ध ‘पंचमेल सब्जी’ पोळी किंवा भाताबरोबर छान लागते.

अधिक वाचा

कॉलीफ्लॉवरची मसालेदार भाजी | Cauliflowerchi Masaledar Bhaji

कॉलीफ्लॉवरची मसालेदार भाजी

पाककला

चटपटीत, मसाला घालून केलेली ‘कॉलीफ्लॉवरची मसालेदार भाजी’ तोंडाला चवच आणेल.

अधिक वाचा

मुगलई दम आलू | Mughlai Dum Aloo

मुगलई दम आलू

पाककला

उत्तर भारतातील प्रसिद्ध अशी पंजाबी ‘मुगलई दम आलू’ भाजी रोटी किंवा नानसोबत खाऊ शकता.

अधिक वाचा

काबुली चणे | Kabuli Chane

काबुली चणे

पाककला

हरभर्‍याचा एक प्रकार असलेला ‘काबुली चणे’ पासून बनवलेली खासकरुन उत्तर भारतातील प्रसिद्ध चमचमीत, मसालेदार अशी ही पंजाबी डिश भाताबरोबर किंवा रोटीबरोबर छान लागेल.

अधिक वाचा

सरसोची भाजी - सरसों का साग | Sarsochi Bhaji - Sarson Ka Saag

सरसोची भाजी - सरसों का साग

पाककला

‘सरसोची भाजी’ ही पंजाबी पाककृती असून खासकरुन थंडीच्या दिवसात आणि ते सुद्धा मक्याच्या रोटीसोबत खायला अजून स्वाद येईल.

अधिक वाचा