पाककला

पाककला - पाककृती | Recipes | Food | Cuisine - Page 12

पाककला - [Recipes, Food, Cuisine] घरगुती, सहज सोप्या आणि वैविध्यपुर्ण पदार्थाच्या लज्जतदार पाककृती.

बटाटा वडा | Batata Vada

बटाटा वडा

पाककला

मुंबईच्या रस्त्यापासुन ते जगभरातल्या अनेक देशांपर्यंत पोहोचलेला मराठी माणसाच्या खाद्यसंस्कॄतीचा एक अविभाज्य भाग असणारा अस्सल मराठमोळा महाराष्ट्रीयन पदार्थ ‘बटाटा वडा’ न्याहारी म्हणून किंवा मधल्या वेळेत खाल्ला जाऊ शकतो.

अधिक वाचा

मेदुवडा | Medu Vada

मेदुवडा

पाककला

दक्षिण भारताचा प्रसिद्ध ‘मेदुवडा’ आज सर्वत्र बनवला जातो आणि त्यासोबत खाल्ले जाणारे सांभर आणि चटणी म्हणजे तोंडाला पाणी येते.

अधिक वाचा

मसाला डोसा | Masala Dosa

मसाला डोसा

पाककला

दक्षिण भारताचा प्रसिद्ध ‘मसाला डोसा’ ज्यामध्ये कार्बोहायड्रेड्स आणि प्रोटिन भरपूर प्रमाणात असतात आणि हा सांभर आणि चटणीसोबत खुप चविष्ट लागतो.

अधिक वाचा

कच्छी दाबेली | Kacchi Dabeli

कच्छी दाबेली

पाककला

मुळात कच्छ(गुजरात) येथील सुप्रसिद्ध ‘कच्छी दाबेली’ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतासह अनेक देशात देखील तितकीच प्रसिद्ध आहे. न्याहारीला किंवा मधल्या वेळेत करता येणारा हा पदार्थ घरी नक्की करुन बघा.

अधिक वाचा