पर्यावरणपूरक गणेशोत्सव | Eco-friendly Ganeshotsav

ऑरेंज सिरप

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ४ जानेवारी २००८

ऑरेंज सिरप

‘क’ जीवनसत्वयुक्त ऑरेंज सिरप (Orange Syrup) हे उष्णता आणि थकवा घालविणारे उन्हाळ्यातील अत्यंत आरोग्यवर्धक असे पेय आहे.

जिन्नस


  • ४ संत्री
  • साखर
  • २ बाटल्या सोडा
  • १ मोठा कप आइस्क्रीम

पाककृती


संत्र्याचा रस काढून त्यात चवीनुसार साखर घालावी.

नंतर ते मिश्रण फ्रिजमध्ये ठेवून थंडगार करावे.

आयत्यावेळी त्यात सोडा ओतून वर आइस्क्रीम घालावे. म्हणजे सिरप आणखी लज्जतदार लागते.

Book Home in Konkan