मांसाहारी पदार्थ

मांसाहारी पदार्थ - [Non Vegetarian recipes] मांसाहारी पदार्थाच्या विविध पाककृती(मांसाहारी पदार्थ), Various types of Non Vegetarian recipes.

काश्मिरी मटण चॉप्स | Kashmiri Mutton Chops

काश्मिरी मटण चॉप्स

मांसाहारी पदार्थ

स्टार्टर म्हणुन काश्मिरी मटण चॉप्स केल्यास जेवणाला चटपटीत चव येईल.

अधिक वाचा

मटण मोगलाई सालन | Mutton Mughlai Salan

मटण मोगलाई सालन

मांसाहारी पदार्थ

नेहमीच्या मटण रस्यापेक्षा एक वेगळी चव म्हणुन तसेच पाहुणचाराला मटण मोगलाई सालन करु शकता.

अधिक वाचा

मलबारी मूर्गी | Mulberry Murgi

मलबारी मूर्गी

मांसाहारी पदार्थ

कांद्याची ग्रेव्ही, काजूसह वाटलेला मसाला असलेली चिकनची ही मलबारी मूर्गीची पाककृती भाकरी, नान, पराठा किंवा गव्हाच्या रोटीसोबत रुचकर लागेल.

अधिक वाचा

बांगडा मसाला | Bangada Masala

बांगडा मसाला

मांसाहारी पदार्थ

चटपटीत आणि खमंग मसालेदार ‘बांगडा मसाला’ खवय्यांच्या पसंतीस उतरणारा खास महाराष्ट्रीयन पदार्थ आहे.

अधिक वाचा

सोपा चिकन पुलाव | Easy Chicken Pulao

सोपा चिकन पुलाव

मांसाहारी पदार्थ

भुकेच्या वेळी झटपट करता येणारा मांसाहारी भाताचा पदार्थ म्हणजे सोपा चिकन पुलाव, दुपारी किंवा रात्रीच्या जेवणात हा पदार्थ केला जाऊ शकतो.

अधिक वाचा