मिक्स भाज्यांचे सांडगे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ९ जानेवारी २००८

मिक्स भाज्यांचे सांडगे | Mix Bhajyanche Sandage

मिक्स भाज्यांचे सांडगे - [Mix Bhajyanche Sandage] वेगवेगळ्या भाज्या घालून कडक उन्हात सुकवून तयार सांडग्याची भाजी किंवा आमटीत किंवा तळून खाता येईल.

जिन्नस


  • कच्ची पपई
  • गाजर
  • दुधी
  • तिखट
  • हळद
  • मीठ
  • तीळ

पाककृती


लालभोपळा बारीक किसणीने किसावे.

त्यामध्ये तिखट, हळद, मीठ, तीळ घालून छोटे छोटे वडे थापावे किंवा गोळे पाडावेत.

उन्हात वाळवावेत व नंतर तळून खावेत.