Download MarathiMati.com's New Android App from Google Play

मराठमोळे महाराष्ट्रीयन पदार्थ

मराठमोळे महाराष्ट्रीयन पदार्थ - [Maharashtrian recipes] मराठमोळ्या महाराष्ट्रीयन पदार्थाच्या विविध पाककृती [Various types of Maharashtrian recipes].

बांगडा मसाला | Bangada Masala

बांगडा मसाला

मराठमोळे महाराष्ट्रीयन पदार्थ

चटपटीत आणि खमंग मसालेदार ‘बांगडा मसाला’ खवय्यांच्या पसंतीस उतरणारा खास महाराष्ट्रीयन पदार्थ आहे.

अधिक वाचा

मेतकूट | Metkut

मेतकूट

मराठमोळे महाराष्ट्रीयन पदार्थ

खिमटी भात, तूप आणि वरुन मेतकूट घातल्यानंतर येणारी चव दुसर्‍या कुठल्याच पदार्थास नाही, या मराठमोळ्या महाराष्ट्रीयन पदार्थाचा पावसाळ्यात आरोग्यासाठी फार फायदा होतो (दह्यातही मेतकूट घालून छान चव लागते).

अधिक वाचा

कुळीथ पिठले | Kulith Pithale

कुळीथ पिठले

मराठमोळे महाराष्ट्रीयन पदार्थ

रात्रीच्या जेवणात उत्तम असे मराठमोळे महाराष्ट्रीयन पदार्थ असलेले तिखट-आंबटसर ‘कुळीथाचे पिठले’ भातावर सुंदर लागते.

अधिक वाचा

कडबोळी | Kadboli

कडबोळी

मराठमोळे महाराष्ट्रीयन पदार्थ

बाजरी, ज्वारी, तांदूळ आणि गव्हासारखे सर्वच पौष्टीक धान्ये असलेली कुरकुरीत आणि खमंग महाराष्ट्रीयन कडबोळीची पाककृती खासकरुन दिवाळीला बनवली जाते.

अधिक वाचा

कडबोळी प्रकार २ | Kadboli Type 2

कडबोळी प्रकार २

मराठमोळे महाराष्ट्रीयन पदार्थ

बाजरी, ज्वारी, तांदूळ आणि गव्हासारखे सर्वच पौष्टीक धान्ये असलेली कुरकुरीत आणि खमंग कडबोळीची दुसरी पाककृती सर्व वयोगटातील खवैयांना आवडेल.

अधिक वाचा

Download MarathiMati.com's New Android App from Google Play