Download MarathiMati.com's New Android App from Google Play

मराठमोळे महाराष्ट्रीयन पदार्थ

मराठमोळे महाराष्ट्रीयन पदार्थ - [Maharashtrian recipes] मराठमोळ्या महाराष्ट्रीयन पदार्थाच्या विविध पाककृती [Various types of Maharashtrian recipes].

खरवस | Kharvas

खरवस

मराठमोळे महाराष्ट्रीयन पदार्थ

प्रोटीन व कॅलरीयुक्त खरवस हा पोष्टीक पदार्थ उष्ण असल्यामुळे थंडीच्या दिवसात खाणे चांगले असते.

अधिक वाचा

दुधी भोपळ्याचे धिरडे | Dudhi Bhopalyache Dhirade

दुधी भोपळ्याचे धिरडे

मराठमोळे महाराष्ट्रीयन पदार्थ

दुधी भोपळा आणि डोशाचे पीठ मिळून तयार केलेले दुधी भोपळ्याचे धिरडे पौष्टिक असल्यामुळे न्याहारी किंवा मधल्या वेळेत बनवून खाऊ शकता.

अधिक वाचा

भाजणीचे थालिपीठ | Bhajaniche Thalipit

भाजणीचे थालिपीठ

मराठमोळे महाराष्ट्रीयन पदार्थ

भाजणीचे थालिपीठ एक मराठमोळा महाराष्ट्रीयन, पौष्टिक, न्याहारीला किंवा मधल्या वेळेला खाऊ शकतो असा पदार्थ आहे.

अधिक वाचा

पुरणाची पोळी | Puranachi Poli

पुरणाची पोळी

मराठमोळे महाराष्ट्रीयन पदार्थ

सण-उत्सवाच्या काळात हमखास खाल्ला जाणारा अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ म्हणजे पुरणाची पोळी दुधासोबत किंवा कटाच्या आमटी सोबत छानच लागते.

अधिक वाचा

पुरणपोळी | Puranpoli

पुरणपोळी

मराठमोळे महाराष्ट्रीयन पदार्थ

सण-उत्सवाच्या काळात घरोघरी हमखास केला जाणारा अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ. पुरणपोळी (Puranpoli) दुधासोबत, तुपासोबत किंवा कटाच्या आमटी सोबत छानच लागतो. सर्व वयोगटातील खवैयांचा हा एक आवडीचा पदार्थ आहे.

अधिक वाचा

Download MarathiMati.com's New Android App from Google Play