महाराष्ट्रीयन पदार्थ

उकडीचे मोदक प्रकार १ | Ukadiche Modak Type 1
उकडीचे मोदक प्रकार १, छायाचित्र: हर्षद खंदारे

महाराष्ट्रीयन पदार्थ - [Maharashtrian recipes] मराठमोळ्या महाराष्ट्रीयन पदार्थाच्या विविध पाककृती.

रताळ्याची कचोरी

रताळ्याची कचोरी

महाराष्ट्रीयन पदार्थ

रताळ्याच्या कचोर्‍या गरमगरम खायला द्याव्या,गरमा गरम कचोर्‍या फार सुंदर लागतात,रताळ्याच्या कचोर्‍या उपवासाला एकदम चांगल्या.

अधिक वाचा

शिंगाड्याच्या पिठाचा ढोकळा | Shingadyachya Pithacha Dhokla

शिंगाड्याच्या पिठाचा ढोकळा

महाराष्ट्रीयन पदार्थ

उपवासला चालेल असा शिंगाड्याच्या पिठाचा ढोकळा तुम्ही वेगळी चव म्हणुन करु शकाल.

अधिक वाचा

सुरळीच्या पाटवड्या | Suralichya Patvadya

सुरळीच्या पाटवड्या

महाराष्ट्रीयन पदार्थ

सुरळीच्या पाटवड्या हा चवीला वेगळा आणि घरीच बनवता येणारा चटपटीत पदार्थ.

अधिक वाचा

उकडीचे मोदक प्रकार १

उकडीचे मोदक प्रकार १

महाराष्ट्रीयन पदार्थ

महाराष्ट्रातील कोकणात बनवला जाणारा प्रसिद्ध पदार्थ म्हणजे उकडीचे मोदक.

अधिक वाचा

ओल्या काजूची भाजी

ओल्या काजूची भाजी

महाराष्ट्रीयन पदार्थ

उतरताना गरम मसाला पावडर घालावी व एक उकळी आणावी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून उतरावे.

अधिक वाचा