MarathiMati.com - Android App on Google Play Store

कोबी मुठिया

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | १ जानेवारी २००८

कोबी मुठिया

जिन्नस


  • १ कप किसलेला कोबी
  • १ कप ज्वारीचे पीठ
  • ५ टे. स्पू. लो फॅट दही
  • १ टे. स्पू. कोथिंबीर
  • लिंबूरस
  • १ टी. स्पू. मिरची-आले पेस्ट
  • १ टी. स्पू. लसूण पेस्ट
  • चिमूटभर सोडा
  • मीठ
  • साखर
  • हळद
  • १ टी. स्पू. तेल
  • हिंग
  • जीरे
  • कढीपत्ता

पाककृती


कोबी व मुठियाचे इतर साहित्य एकत्र करुन रोल करुन वाफवावे.

तुकडे करुन तेलात जीरे, हिंग, कढीपत्ता घालून परतावे.

वरुन कोथिंबीर पेरुन गरम खायला द्यावे.

MarathiMati.com - Android App on Google Play Store