MarathiMati.com - Android App on Google Play Store

खरवस

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ८ जानेवारी २००८

खरवस

खरवस - [Kharvas] प्रोटीन व कॅलरीयुक्त ‘खरवस’ हा पोष्टीक पदार्थ उष्ण असल्यामुळे थंडीच्या दिवसात खाणे चांगले असते.

जिन्नस


  • १ लिटर चीक (खरवसाचे दूध)
  • १ कप दूध
  • ३०० ग्रॅम गूळ
  • १०० ग्रॅम साखर
  • वेलची किंवा जायफळाची पूड

पाककृती


चीकाचे दूध घेऊन त्यात बारीक केलेला गूळ व साखर चांगले ढवळावे. त्यात १ कपभर दूध घालून गाळावे.

मग त्यात वेलचीची पूड किंवा अर्धे जायफळ किसून घालावे.

कुकरच्या २ भांड्यात सारखे घालावे.१५-२० मिनिटे शिटी न लावता वाफेवर ठेवावे. थंड झाल्यावर वड्या पाडाव्यात.

खरवस उष्ण असल्यामुळे थंडीच्या दिवसात खाण्यास उत्तम.

नुकतेच प्रकाशित नवीन लेखन

बाय - मराठी कथा | Bye - Marathi Katha

बाय

विभाग मराठी कथा

स्वभाव - मराठी कविता | Swabhav - Marathi Kavita

स्वभाव

विभाग मराठी कविता

आधार - मराठी कविता | Aadhar - Marathi Kavita

आधार

विभाग मराठी कविता

बायको - मराठी कविता | Baayko - Marathi Kavita

बायको

विभाग मराठी कविता

MarathiMati.com - Android App on Google Play Store