MarathiMati.com - Android App on Google Play Store

खारी शंकरपाळी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १० जानेवारी २००८

खारी शंकरपाळी

खारी शंकरपाळी - [Khari Shankarpali] कुरकूरीत आणि खमंग ‘खारी शंकरपाळी’ फराळाला चव आणते.

जिन्नस


  • मैदा
  • जिरेपूड
  • हळद
  • तिखट
  • मीठ
  • डालडा

पाककृती


मैदा, जिरेपूड, हळद, तिखट, मीठ व डालडाचे मोहन एकत्र करून घट्ट पीठ भिजवा.

पोळी जरा जाडसर लाटा.

शंकरपाळे करा व मंदाग्निवर तळा.

कुरकूरीत व खार्‍या शंकरपाळ्या चवीला पण छान लागतात.

MarathiMati.com - Android App on Google Play Store