MarathiMati.com - Android App on Google Play Store

करवंदाचे लोणचे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ६ जानेवारी २००८

करवंदाचे लोणचे

करवंदाचे लोणचे - [Karvandache Lonache] करवंदाचे आंबट - तुरट लोणचे नेहमीच्या लोणच्यापेक्षा चवीत बदल म्हणुन खाऊ शकतो.

जिन्नस


  • १ किलो करवंद
  • १ मोठा शेंगदाणे
  • १ चमचा हळद
  • १ मोठा चमचा मीठ
  • १॥ चमचा मिरची पावडर
  • तेल आवश्यक तेवढे

पाककृती


संपूर्ण करवंद धुवून उन्हात सुकवून भांड्यात भरावीत.

शेंगदाणे अर्धवट बारीक करावे आणि हळद, मीठ व मिरची बरोबर भांड्यात टाकावे.

करवंद भिजतील इतके तेल टाकावे व १०-१५ दिवस उन्हात ठेवावे.

रोज त्यास हलवत रहावे.

हे लोणचे बरेच दिवस राहु शकते.

नुकतेच प्रकाशित नवीन लेखन

बाय - मराठी कथा | Bye - Marathi Katha

बाय

विभाग मराठी कथा

स्वभाव - मराठी कविता | Swabhav - Marathi Kavita

स्वभाव

विभाग मराठी कविता

आधार - मराठी कविता | Aadhar - Marathi Kavita

आधार

विभाग मराठी कविता

बायको - मराठी कविता | Baayko - Marathi Kavita

बायको

विभाग मराठी कविता

MarathiMati.com - Android App on Google Play Store