पाककला | Maharashtrian Recipes

कडधान्याची कोशिंबीर | Koshimbiri Recipes

साहित्य :

३० ग्रॅम मटकी, ३० ग्रॅम हिरवे मूग, ३० ग्रॅम हरभरे, अर्धी वाटी सोले खोबरे, २-३ हिरव्या मिरच्या, १ लिंबू, दीड चमचा चवीनुसार मीठ, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा साखर

 

कृती :

मटकी व मूग आदल्या दिवशी सकाळी भिजत घालावे. रात्री फडक्यात बांधून ठेवावे. हरभरे रात्री भिजत घालावे. मोड आलेली मटकी, मूग व हरभरे वेगवेगळे शिजवून घ्यावे. गार झाले की पाणी काढून टाकावे.
इतर जिन्नस घालून कोशिंबीर एकत्र अलगद मिसळावी.

MarathiMati.com - Android App on Google Play Store


मराठी कविता

नुसताच प्रवास गांडुगिरीचा

लाटाच लाटा
आणि समुद्र टिंगल करतोय
येडझव्या प्रवाशांची
तू ही रे! तू ही रे! गाण्यावर
मुले हिंदकळताहेत
लॉंचच्या तोंडाशी
वर खाली उभे आडवी
एक लाट येते
मी ओक ओक ओकतोय
रात्रीच्य भर समुद्रात
आदल्या रात्रीचं अजीर्ण संमेलन.

Nashik Diary - Nashik City Explorer