सरबते व शीतपेये

सरबते व शीतपेये - (Juice, Syrup, Drink recipes)सरबते व शीतपेयाच्या विविध पाककृती(सरबते व शीतपेये), Various types of Juice, Syrup, Drink recipes.

कोल्ड टी | Cold Tea

कोल्ड टी

सरबते व शीतपेये

चहा पावडर, हिरव्या व काळ्या द्राक्षाचा रस आणि बर्फ घालून बनवलेली कोल्ड टी उन्हाळ्यातील अत्यंत आरोग्यवर्धक असं थंडपेय आहे.

अधिक वाचा

थंडाई | Thandai

थंडाई

सरबते व शीतपेये

थंडाई हे एक असं थंडपेय आहे जे बदाम, वेलची, केशर, डांगराच्या बीया, गुलाबाच्या पाकळ्या वगैरे टाकून बनविले जाते. हे पेय खासकरुन माहाशिवरात्री आणि होळीला पितात.

अधिक वाचा

अननस थंडाई | Pineapple Thandai

अननस थंडाई

सरबते व शीतपेये

मॅंगनीझ, व्हिटामिन क (सी) गुणांनी युक्त अशी अननस थंडाई उन्हाळ्यात अत्यंत उपयुक्त असं थंडपेय आहे.

अधिक वाचा

लेमन स्क्वॅश | Lemon Squash

लेमन स्क्वॅश

सरबते व शीतपेये

पचनसंस्था सुधारणारे व व्हिटामिन क (सी) असलेले लिंबाचे लेमन स्क्वॅश उन्हाळ्यातील अत्यंत आरोग्यवर्धक असं थंडपेय आहे.

अधिक वाचा

गुलाबाचे सरबत | Rose Sarbat

गुलाबाचे सरबत

सरबते व शीतपेये

‘क’ जीवनसत्वयुक्त ‘गुलाबाचे सरबत’ हे उष्णता आणि थकवा घालविणारे शरीरात थंडावा ठेवणारे उन्हाळ्यामध्ये याचा अवश्य उपयोग होईल.

अधिक वाचा