सरबते व शीतपेये

सरबते व शीतपेये - (Juice, Syrup, Drink recipes)सरबते व शीतपेयाच्या विविध पाककृती(सरबते व शीतपेये), Various types of Juice, Syrup, Drink recipes.

फ्रूट पंच | Fruit Punch

फ्रूट पंच

सरबते व शीतपेये

लिंबू, संत्री आणि अननसाचा रस असलेले फ्रूट पंच थकवाही घालवते आणि आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असे थंडपेय आहे.

अधिक वाचा

स्ट्रॉबेरी सरबत | Strawberry Sarbat

स्ट्रॉबेरी सरबत

सरबते व शीतपेये

थकवा घालविण्यासाठी, त्वचेच्या सौंदर्यासाठी आणि शक्तिवर्धक असे स्ट्रॉबेरी सरबत अत्यंत उपयुक्त आहे.

अधिक वाचा

कोकोनट सरबत | Coconut Sarbat

कोकोनट सरबत

सरबते व शीतपेये

सर्वगुणसंपन्न असलेल्या नारळाचे कोकोनट सरबत हे उष्णता आणि थकवा घालविणारे उन्हाळ्यातील अत्यंत आरोग्यवर्धक तसेच त्वचेच्या आरोग्यासाठी उपयुक्त पेय आहे.

अधिक वाचा

चिंचेचे सरबत | Chincheche Sarbat

चिंचेचे सरबत

सरबते व शीतपेये

‘क’ जीवनसत्वयुक्त चिंचेचे सरबत हे उष्णता आणि थकवा घालविणारे आरोग्यवर्धक असे पेय आहे.

अधिक वाचा

खस सरबत | Khus Sarbat

खस सरबत

सरबते व शीतपेये

उन्हाळ्यामध्ये शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी खसचे सरबत संजीवनीच ठरु शकेल.

अधिक वाचा