MarathiMati.com - Android App on Google Play Store

पौष्टिक पदार्थ

पौष्टिक पदार्थ - (Healthy food recipes) पौष्टिक पदार्थाच्या विविध पाककृती, Various types of Healthy food recipes.

हुसैनी कबाब मसाला | Hussaini Kabab Masala

हुसैनी कबाब मसाला

विभाग पौष्टिक पदार्थ

सर्व प्रकारच्या भाज्या घालून चटपटीत चवीचे पौष्टिक ‘हुसैनी कबाब मसाला’ स्टार्टरला तसेच लहान मुलांना मधल्या वेळेत, न्याहारीला सुद्धा खायला देता येईल.

अधिक वाचा

हॉट अँण्ड सॉर चिली सूप | Hot And Sour Chilly Soup

हॉट अँण्ड सॉर चिली सूप

विभाग पौष्टिक पदार्थ

भूक वाढवणारे आणि थंडीत खासकरुन सर्दी झाल्यास उपयुक्त असे पौष्टिक ‘हॉट अँण्ड सॉर चिली सूप’ पिल्यास फायदा होईल.

अधिक वाचा

साबुदाण्याची लापशी | Sabudanyachi Lapshi

साबुदाण्याची लापशी

विभाग पौष्टिक पदार्थ

पचायला हलकी आणि मऊसर अशी ही ‘साबुदाण्याची लापशी’ न्याहारी म्हणुन उत्तम पर्याय आहे.

अधिक वाचा

आरारूटची लापशी | Arrowrootchi Lapsi

आरारूटची लापशी

विभाग पौष्टिक पदार्थ

अत्यंत चविष्ट, खमंग आणि पौष्टीक अशी ‘आरारूटची लापशी’ लहान मुलांपासुन ते वयस्करांपर्यंत सर्वांसाठीच उपयुक्त आहे खास करून पित्ताचा त्रास होत असल्यास हा पदार्थ नक्कीच फायद्याचा ठरेल.

अधिक वाचा

MarathiMati.com - Android App on Google Play Store