पौष्टिक पदार्थ
पौष्टिक पदार्थ - (Healthy food recipes) पौष्टिक पदार्थाच्या विविध पाककृती, Various types of Healthy food recipes.
पौष्टिक पदार्थ - (Healthy food recipes) पौष्टिक पदार्थाच्या विविध पाककृती, Various types of Healthy food recipes.
शरीराला आवश्यक असलेल्यापैकी प्रोटीन, फायबर तसेच व्हिटामिन्स खजुर मधून मिळतात तसेच खजुरमुळे हिमोग्लोबीनचे प्रमाणही वाढते अश्या पौष्टिक खजुरची गोड बर्फी रोज खाता येईल.
दुधामध्ये लिंबाचा रस, व्हिनेगर घालून तयार केलेल्या पौष्टिक पनीरची वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळी नावे आणि वेगवेगळी पाककृती आहेत.
व्हिटामिन ई, लोह आणि कॅल्शिअम युक्त सुकामेवा म्हणुन ओळाखला जाणारा ‘बदाम’ बुद्धी तल्लख ठेवण्यात देखील महत्वाचा मानला जातो तसेच थंडीच्या दिवसात शरीराला आवश्यक असलेली उर्जा आणि उन्हाळ्यात शरीराची अधिकची उष्णता नियंत्रणात ठेवण्याचे काम देखील ‘बदाम’ करतो. अशा पोषक आणि खमंग बदामाचा रूचकर पदार्थ म्हणजे बदामाची बर्फी लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच आवडेल, तर एकदा नक्की करून बघा.
बाजरी, ज्वारी, तांदूळ आणि गव्हासारखे सर्वच पौष्टीक धान्ये असलेली कुरकुरीत आणि खमंग महाराष्ट्रीयन कडबोळीची पाककृती खासकरुन दिवाळीला बनवली जाते.
बाजरी, ज्वारी, तांदूळ आणि गव्हासारखे सर्वच पौष्टीक धान्ये असलेली कुरकुरीत आणि खमंग कडबोळीची दुसरी पाककृती सर्व वयोगटातील खवैयांना आवडेल.