पौष्टिक पदार्थ

पौष्टिक पदार्थ - (Healthy food recipes) पौष्टिक पदार्थाच्या विविध पाककृती, Various types of Healthy food recipes.

बीटाच्या वड्या | Beetachya Vadya

बीटाच्या वड्या

पौष्टिक पदार्थ

पोष्टिक आणि लहान मुलांना आवडीने खातील अशा बीटाच्या वड्या घरी बनवून खाऊ घाला.

अधिक वाचा

मेथीचे गोळे | Methi Gole

मेथीचे गोळे

पौष्टिक पदार्थ

स्टार्टर म्हणून खायला तसेच लहान मुलांना पौष्टिक असे मेथीचे गोळे नाश्त्यामध्ये व मधल्या वेळेत खायला किंवा प्रवासातही नेण्यासाठी उपयुक्त आहेत.

अधिक वाचा

खरवस | Kharvas

खरवस

पौष्टिक पदार्थ

प्रोटीन व कॅलरीयुक्त खरवस हा पोष्टीक पदार्थ उष्ण असल्यामुळे थंडीच्या दिवसात खाणे चांगले असते.

अधिक वाचा

पालक सूप | Palak Soup

पालक सूप

पौष्टिक पदार्थ

डोळ्यासाठी चांगले, आयर्नयुक्त आणि थंडीत उपयुक्त असे पौष्टिक पालक सूप स्टार्टरवेळी घ्यावे.

अधिक वाचा

फळांची बासुंदी | Fruit Basundi

फळांची बासुंदी

पौष्टिक पदार्थ

सर्व प्रकारची फळे, सुका मेवा आणि दुधाची मिळून गोड व पौष्टिक अशी फळांची बासुंदी सॅलेड म्हणून खाता येईल.

अधिक वाचा