पाककला | Maharashtrian Recipes

फळाचे सॅलेड

Fruit Salad

साहित्य:
 • १ अननस
 • २ सफरचंद
 • २ केळी
 • १ काकडी
 • २ मोठे टॉमेटो
 • २ ढोबळी मिरची
 • २ संत्री
 • १ आंबा
 • १ कप दही
 • २ मोठे चमचे क्रिम
 • २ लहान इलायची
 • १ चिमुट लाल तिखट पावडर
 • मीठ
 • काळी मिरी चवीप्रमाणे
कृती: आंबा सोलून कुसकरून घ्या. इलायची सोलून घ्या. आंबा, दही, क्रिम, इलायची पावडर, मीठ, काळी व लाल तिखट, सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमधून काढा व ठेऊन द्या. अननस सफरचंद, केळी व काकडीचे लहान चौकोनी तुकडे करा. टोमेटो च्या बीया काढून चीरा, ढोबळी मिरची गोल करा. संत्री सोलून तुकडे करा. चिरलेली फळे व भाज्या एकत्र करून फ्रिजमध्ये ठेवा. वाढताना बाऊलमध्ये आधी सॅलेड टाका व नंतर परतून आंब्याची एकत्र केलेली पेस्ट टाकून वाढा.
MarathiMati.com - Android App on Google Play Store

MarathiMati.com - Android App on Google Play Store

मराठी कविता

नुसताच प्रवास गांडुगिरीचा

लाटाच लाटा
आणि समुद्र टिंगल करतोय
येडझव्या प्रवाशांची
तू ही रे! तू ही रे! गाण्यावर
मुले हिंदकळताहेत
लॉंचच्या तोंडाशी
वर खाली उभे आडवी
एक लाट येते
मी ओक ओक ओकतोय
रात्रीच्य भर समुद्रात
आदल्या रात्रीचं अजीर्ण संमेलन.

Nashik Diary - Nashik City Explorer