सणासुदीचे पदार्थ
सणासुदीचे पदार्थ - [Festival recipes]सणासुदीच्या विविध पदार्थांच्या पाककृती(सणासुदीचे पदार्थ), Various types of Festival recipes.
सणासुदीचे पदार्थ - [Festival recipes]सणासुदीच्या विविध पदार्थांच्या पाककृती(सणासुदीचे पदार्थ), Various types of Festival recipes.
झटपट घरच्या घरी करता येणारे ‘रव्याचे लाडू’ सणासुदीला गोड पदार्थ म्हणून केले जातात.
‘क’ जीवनसत्त्व असलेल्या ‘संत्र्याची बर्फी’ गोड पदार्थ म्हणून सणासुदीला करु शकता.
तीळ उष्ण आणि स्निग्ध पदार्थ असल्याने हा पदार्थ थंडीत खाल्ल्यास आरोग्यास उत्तम असतो, मकरसंक्रांत या सणाला तीळाचे विशेष महत्व आसल्याने तीळ गुळ म्हणून ‘तीळाची बर्फी’ करू शकतो.