सणासुदीचे पदार्थ

सणासुदीचे पदार्थ - [Festival recipes]सणासुदीच्या विविध पदार्थांच्या पाककृती(सणासुदीचे पदार्थ), Various types of Festival recipes.

बीटाच्या वड्या | Beetachya Vadya

बीटाच्या वड्या

सणासुदीचे पदार्थ

पोष्टिक आणि लहान मुलांना आवडीने खातील अशा बीटाच्या वड्या घरी बनवून खाऊ घाला.

अधिक वाचा

फीरनी | Phirni

फीरनी

सणासुदीचे पदार्थ

तांदळाचा रवा बनवून त्यात दूध, साखर, सुकामेवा घालून केलेला गोड पदार्थ म्हणजे फीरनी ही सणासुदीला किंवा जेवणानंतर पुडींग म्हणून खाता येईल.

अधिक वाचा

पुरणाची पोळी | Puranachi Poli

पुरणाची पोळी

सणासुदीचे पदार्थ

सण-उत्सवाच्या काळात हमखास खाल्ला जाणारा अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ म्हणजे पुरणाची पोळी दुधासोबत किंवा कटाच्या आमटी सोबत छान लागते.

अधिक वाचा

पुरणपोळी | Puranpoli

पुरणपोळी

सणासुदीचे पदार्थ

सण-उत्सवाच्या काळात घरोघरी हमखास केला जाणारा अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ. पुरणपोळी दुधासोबत, तुपासोबत किंवा कटाच्या आमटी सोबत छानच लागतो. सर्व वयोगटातील खवैयांचा हा एक आवडीचा पदार्थ आहे.

अधिक वाचा

पुरण पोळी | Puran Poli

पुरण पोळी

सणासुदीचे पदार्थ

गोड पदार्थ म्हणून महाराष्ट्रात सणासुदीला पुरण पोळी आवर्जून खाल्ली जाते.

अधिक वाचा