सणासुदीचे पदार्थ

सणासुदीचे पदार्थ - [Festival recipes]सणासुदीच्या विविध पदार्थांच्या पाककृती(सणासुदीचे पदार्थ), Various types of Festival recipes.

पनीर रसमलाई | Paneer Rasmalai

पनीर रसमलाई

सणासुदीचे पदार्थ

मुळात बंगालचा असलेला पनीर रसमलाई हा मध्यम गोड पदार्थ आहे जो आपल्याकडे सणासुदीला, लग्नकार्यात आणि विविध कार्यक्रमांत आवडीने बनविला जातो आणि लहान मुलांचा तर हा अतिशय आवडता पदार्थ आहे.

अधिक वाचा

वरईच्या तांदळाचे अनारसे | Varaichya Tandalache Anarase

वरईच्या तांदळाचे अनारसे

सणासुदीचे पदार्थ

सणासुदीला तसेच उपवासाला बदल म्हणुन खाता येईल असे खुसखुशीत वरईच्या तांदळाचे अनारसे सर्वांना आवडतील.

अधिक वाचा

वाटल्या डाळीचे लाडू | Vatalya Daliche Ladoo

वाटल्या डाळीचे लाडू

सणासुदीचे पदार्थ

चविष्ट व घरात वाटलेल्या डाळीचे लाडू चवीला फार सुरेख लागतील.

अधिक वाचा

वाटल्या डाळीचे लाडू प्रकार २ | Vatalya Daliche Ladoo Type 2

वाटल्या डाळीचे लाडू प्रकार २

सणासुदीचे पदार्थ

घरच्या घरी वाटलेल्या डाळीच्या लाडूची दुसरी पद्धत सोपी व चविष्ट आहे.

अधिक वाचा

खारी शंकरपाळी | Khari Shankarpali

खारी शंकरपाळी

सणासुदीचे पदार्थ

कुरकूरीत आणि खमंग खारी शंकरपाळी फराळाला चव आणते.

अधिक वाचा