उपवासाचे पदार्थ

उपवासाचे पदार्थ - उपवासाच्या पदार्थाच्या विविध पाककृती, Various types of Fast recipes Page 2.

वरईच्या तांदळाचे अनारसे | Varaichya Tandalache Anarase

वरईच्याच्या तांदळाचे अनारसे

उपवासाचे पदार्थ

सणासुदीला तसेच उपवासाला बदल म्हणुन खाता येईल असे खुसखुशीत वरईच्या तांदळाचे अनारसे सर्वांना आवडतील.

अधिक वाचा

बटाट्याचे पुडिंग | Batatyache Pudding

बटाट्याचे पुडिंग

उपवासाचे पदार्थ

बटाटे, खवा, ओले खोबरे आणि केशर घालून केलेला गोड पदार्थ म्हणजे बटाट्याचे पुडिंग उपवासालाही खाता येईल.

अधिक वाचा

साबुदाणा भगर व बटाटा चकल्या | Sabudana Bhagar Batata Chaklya

साबुदाणा भगर व बटाटा चकल्या

उपवासाचे पदार्थ

साबुदाणा, भगर, बटाटे घालून तयार केलेल्या चकल्या उन्हात वाळवून तळून उपवासालाही खाता येतील.

अधिक वाचा

केळ्याच्या चकल्या | Kelyachya Chaklya

केळ्याच्या चकल्या

उपवासाचे पदार्थ

केळी आणि साबुदाणा मिळून तयार केलेल्या केळ्याच्या चकल्या वाळवल्यामुळे बरेच दिवस टिकतात आणि उपवासालाही चालतात.

अधिक वाचा

केळ्याचे पीठ | Kelyache Pith

केळ्याचे पीठ

उपवासाचे पदार्थ

उपवासाला चालणारे तसेच मधल्या वेळेत थालिपीठ करता येईल यासाठी हे केळ्याचे पीठ वापरु शकता.

अधिक वाचा