MarathiMati.com - Android App on Google Play Store

बिनाअंड्याचा चॉकलेट केक

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ६ जानेवारी २००८

बिनाअंड्याचा चॉकलेट केक

बिनाअंड्याचा चॉकलेट केक - [Eggless Chocolate Cake] ज्यांना अंड्याचा त्रास होतो किंवा जे शाकाहारी आहेत त्यांना हा बिनाअंड्याचा चॉकलेट केक खायला देऊ शकता.

जिन्नस


  • दोन वाटी मैदा
  • १ वाटी पिठीसाखर
  • अर्धी वाटी कोको
  • चमचा बेकिंग सोड
  • अर्धा चमचा मीठ
  • अर्धी वाटी रिफाईंड तेल
  • १ वाटी दही/ताक
  • दीड चमचा व्हॅनिला एसेन्स

पाककृती


मैदा, साखर, कोको, सोडा व मीठ एकत्र चाळावे.

त्याते तेल ताक आणि व्हॅनिला घालून मिश्रण खूप घुसळावे.

पिठात गुठळी राहू देऊ नये. तुपाचा हात फिरवलेल्या केकपात्रात मिश्रण ओतावे व मध्यम आंचेवर सुमारे २५-३० मिनिटे केक भाजावा.

नुकतेच प्रकाशित नवीन लेखन

बाय - मराठी कथा | Bye - Marathi Katha

बाय

विभाग मराठी कथा

स्वभाव - मराठी कविता | Swabhav - Marathi Kavita

स्वभाव

विभाग मराठी कविता

आधार - मराठी कविता | Aadhar - Marathi Kavita

आधार

विभाग मराठी कविता

बायको - मराठी कविता | Baayko - Marathi Kavita

बायको

विभाग मराठी कविता

MarathiMati.com - Android App on Google Play Store