Download MarathiMati.com's New Android App from Google Play

दुधी भोपळ्याचे धिरडे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १८ जानेवारी २००८

दुधी भोपळ्याचे धिरडे

दुधी भोपळ्याचे धिरडे - [Dudhi Bhopalyache Dhirade] दुधी भोपळा आणि डोशाचे पीठ मिळून तयार केलेले दुधी भोपळ्याचे धिरडे पौष्टिक असल्यामुळे न्याहारी किंवा मधल्या वेळेत बनवून खाऊ शकता.

जिन्नस


  • १/४ कि. दुधी भोपळा
  • आले, हिरवी मिरची, लसुण यांची पेस्ट
  • मीठ
  • २ वाट्या रवा
  • २ चमचे तांदळाचे पीठ

पाककृती


प्रथम दुधी किसून घ्यावा व वरील सर्व मिश्रण एकत्र करावे आणि डोसाच्या पिठाप्रमाणे मिश्रण करुन घ्यावे.

नंतर तव्यावर पातळ धिरडे घालावेत.

गरमागरम धिरडे हे टोमेटो सॉसबरोबर सर्व्ह करावे

Download MarathiMati.com's New Android App from Google Play