MarathiMati.com - Android App on Google Play Store

डबल का मीठा हलवा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ३ जानेवारी २००८

डबल का मीठा हलवा

डबल का मीठा हलवा - [Double Ka Mitha Halwa] ब्रेड, खवा तसेच सुकामेवा घालून केलेला गोड पदार्थ म्हणजे डबल (डबलरोटी म्हणजे ब्रेड) का मीठा हलवा पुडींग म्हणूनही खाता येईल.

जिन्नस


 • १ मोठा ब्रेड
 • ३ कप दूध
 • ४-५ मोठे चमचे तूप
 • ४ वाट्या रवा
 • दीड वाटी साखर
 • १ वाटी खवा (सुमारे २०० ग्रॅम)
 • ४-५ वेलदोडे पूड
 • १ वाटी ताजी घोटलेली साय
 • ५-७ काजू
 • बदामाचे पातळ काप
 • १ चमचा बेदाणा

पाककृती


पातेल्यात तूप तापले की त्यात पीठ व रवा घालून मंद आंचेवर भाजावे. जरासा रंग बदलला की दूध थोडे थोडे घालत ढवळावे.

मिश्रण जाडसर होऊ लागले की साखर घालावी. सतत ढवळत राहावे.

पिठातून तूप सुटल्यासारखे दिसायला लागले की पातेले खाली उतरवावे.

कोमट झाले की वेलचीपूड, चारोळ्या व सुकामेवा घालून छोटे छोटे लाडू वळावेत. किंवा गोल वळल्यानंतर किंचित चपटा आकार देऊन दाबावा. म्हणजे पेठा किंवा बंगाली मिठाईछाप आकार दिसेल.

ब्रेडला पूर्वी डबलरोटी म्हणत असत. त्यामुळे या पदार्थाला डबल का मीठा हे नाव आले.

मुलांच्या किंवा मोठ्यांच्या पार्टीसाठी हा गोड पदार्थ करायला सोपा व स्वदिष्ट आहे.

नुकतेच प्रकाशित नवीन लेखन

बाय - मराठी कथा | Bye - Marathi Katha

बाय

विभाग मराठी कथा

स्वभाव - मराठी कविता | Swabhav - Marathi Kavita

स्वभाव

विभाग मराठी कविता

आधार - मराठी कविता | Aadhar - Marathi Kavita

आधार

विभाग मराठी कविता

बायको - मराठी कविता | Baayko - Marathi Kavita

बायको

विभाग मराठी कविता

MarathiMati.com - Android App on Google Play Store