Download MarathiMati.com's New Android App from Google Play

दिवाळी फराळ

दिवाळी फराळ | Diwali Faral

दिवाळी फराळ - [Diwali Faral] दिवाळी फराळाच्या पदार्थांच्या विविध पाककृती [Various types of Diwali Faral].

कडबोळी | Kadboli

कडबोळी

दिवाळी फराळ

बाजरी, ज्वारी, तांदूळ आणि गव्हासारखे सर्वच पौष्टीक धान्ये असलेली कुरकुरीत आणि खमंग महाराष्ट्रीयन कडबोळीची पाककृती खासकरुन दिवाळीला बनवली जाते.

अधिक वाचा

कडबोळी प्रकार २ | Kadboli Type 2

कडबोळी प्रकार २

दिवाळी फराळ

बाजरी, ज्वारी, तांदूळ आणि गव्हासारखे सर्वच पौष्टीक धान्ये असलेली कुरकुरीत आणि खमंग कडबोळीची दुसरी पाककृती सर्व वयोगटातील खवैयांना आवडेल.

अधिक वाचा

गुलाबजाम | Gulabjaam

गुलाबजाम

दिवाळी फराळ

सर्वांना आवडणारा असा हा गोड पदार्थ म्हणजे गुलाबजाम (Gulabjaam) सणासुदीला घरच्या घरी तयार करुन खाता येईल.

अधिक वाचा

खव्याचे गुलाबजाम | Khavyache Gulabjaam

खव्याचे गुलाबजाम

दिवाळी फराळ

झटपट घरच्या घरी करता येणारे खव्याचे गुलाबजाम सणासुदीला गोड पदार्थ म्हणून देता येईल.

अधिक वाचा

वरईच्या तांदळाचे अनारसे | Varaichya Tandalache Anarase

वरईच्या तांदळाचे अनारसे

दिवाळी फराळ

सणासुदीला तसेच उपवासाला बदल म्हणुन खाता येईल असे खुसखुशीत वरईच्या तांदळाचे अनारसे सर्वांना आवडतील.

अधिक वाचा

Download MarathiMati.com's New Android App from Google Play