पाककला | Maharashtrian Recipes

चिंचेची चटणी | Chutney Recipes

साहित्य :

१०० ग्रॅम चिंच, अर्धा चमचा सुंठीची पूड, पाव चमचा मिरपूड, २ मोथे चमचे बारीक चिरलेला गूळ, २ चमचे भाजलेल्या जिऱ्याची पूड अर्धा चमचा लाल तिखट, दीड चमचा मीठ, १ चमचा पुदिन्याची पाने ( वाळलेली चालतील), २ केळी, १०-१२ बेदाणे (असल्यास)

 

कृती :

तीन वाट्या पाण्यात चिंच कुस्करून तासभर भिजत ठेवावी. हे पाणी फडक्यात किंवा बारीक गाळणीने गाळून घ्यावे. केली व बेदाणे सोलून नंतर सर्व जिन्नस त्यात मिसळावे. ४-५ मिनिटे उकळावे. सतत ढवळावे. पुदिना कुस्करून घालावा. बेदाणे अर्ध्या तास पाण्यात भिजत घालावे. घट्ट पिळून चटणीत घालावे. चटणी खाली उतरवून काचेच्या किंवा स्टीलच्या भांड्यात ओतावी. वाढायच्या वेळेला केळ्याच्या चकत्या निवालेल्या चटणीवर अलगद चटणीवर घालाव्या.

ही चटणी वडे, पकोडे, दहीवडे याबरोबर चांगली लागते.

MarathiMati.com - Android App on Google Play Store

MarathiMati.com - Android App on Google Play Store

मराठी कविता

नुसताच प्रवास गांडुगिरीचा

लाटाच लाटा
आणि समुद्र टिंगल करतोय
येडझव्या प्रवाशांची
तू ही रे! तू ही रे! गाण्यावर
मुले हिंदकळताहेत
लॉंचच्या तोंडाशी
वर खाली उभे आडवी
एक लाट येते
मी ओक ओक ओकतोय
रात्रीच्य भर समुद्रात
आदल्या रात्रीचं अजीर्ण संमेलन.

Nashik Diary - Nashik City Explorer