पाककला | Maharashtrian Recipes

चिकन करी स्पेशल

Chicken Curry Special

साहित्यः

  • ६२५ ग्रा. चिकन पीस
  • ४ मोठे चमचे तेल
  • ६ करी पत्ते
  • १/४ चमचा कलौजी
  • १/४ चमचा सरसो
  • ८ कापलेले टोमॅटो
  • १ चमचा वाटलेले धणे
  • १ चमचा मिरची
  • १ चमचा मीठ
  • १ चमचा वाटलेली जीरे
  • १ चमचा लसणाची पेस्ट
  • ३/४ कप पाणी
  • १ मोठा चमचा भाजलेले तीळ
  • २ चमचा कोथंबीर
कृतीः

एका कढईत तेल, गरम करून पहिले करी पत्ते फ्राय करावे नंतर कलौजी व सरसो भाजावे गॅस कमी करून टोमॅटो टाकावे व २ मिनीट फ्राय करून वाटलेले धणे, मिरची, मीठ वाटलेले जीरे व लसूण टाकावे चिकन पीस टाकावे आणि हलवत रस्सा घट्ट होईपर्यंत व चिकन गळेपर्यंत शिजवावे तिळ व कोथंबीर टाकावे व सर्विंग डिश काढुन साध्या भाताबरोबर गरम गरम खावे.

Visit MarathiMati.net

नवीन लेखन - मराठीमाती.नेट new

मराठी कविता

नुसताच प्रवास गांडुगिरीचा

लाटाच लाटा
आणि समुद्र टिंगल करतोय
येडझव्या प्रवाशांची
तू ही रे! तू ही रे! गाण्यावर
मुले हिंदकळताहेत
लॉंचच्या तोंडाशी
वर खाली उभे आडवी
एक लाट येते
मी ओक ओक ओकतोय
रात्रीच्य भर समुद्रात
आदल्या रात्रीचं अजीर्ण संमेलन.

Marathi Matrimony