MarathiMati.com - Android App on Google Play Store

चट्ट चटणी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २ जानेवारी २००८

चट्ट चटणी | Chatt Chutney

चट्ट चटणी - [Chatt Chutney] चटपटीत चट्ट चटणीच्या चवीने जेवणाची शान वाढेल.

जिन्नस


  • १ कैरी
  • १ चमचा तिखट
  • १ कांदा
  • दीड चमचा मीठ
  • पाव चमचा हळद
  • एक अष्टमांश चमचा हिंग
  • २ चमचे साखर किंवा लिंबाएवढा गूळ

पाककृती


कांदा, कैरी कच्चे किसून घ्यावे.

बाकी सर्व पदार्थ मिसळून लहान तसराळ्यात कालवावे.

आवडत असल्यास चमचाभर तेलात हिंगमोहरीची फोडणी करावी व गार झाल्यानंतर चटणीत मिसळावी.

पोळी - पुरीबरोबर छान लागते.

नुकतेच प्रकाशित नवीन लेखन

बाय - मराठी कथा | Bye - Marathi Katha

बाय

विभाग मराठी कथा

स्वभाव - मराठी कविता | Swabhav - Marathi Kavita

स्वभाव

विभाग मराठी कविता

आधार - मराठी कविता | Aadhar - Marathi Kavita

आधार

विभाग मराठी कविता

बायको - मराठी कविता | Baayko - Marathi Kavita

बायको

विभाग मराठी कविता

MarathiMati.com - Android App on Google Play Store