पाककला | Maharashtrian Recipes

चट्ट | Chutney Recipes

साहित्य :

१ कैरी, १ मोठा कांदा, १ चमचा तिखट, दीड चमचा मीठ, पाव चमचा हळद, एक अष्टमांश चमचा हिंग, २ चमचे साखर किंवा लिंबाएवढा गूळ

 

कृती :

कांदा, कैरी व वांगे कच्चे किसून घ्यावे. बाकी सर्व पदार्थ मिसळून लहान तसराळ्यात कालवावे. आवडत असल्यास चमचाभर तेलात हिंगमोहरीची फोडणी करावी व गार झाल्यानंतर चटणीत मिसळावी. पोळीपुरीशी छान लागते.

मराठी कविता

चुकीच्या कल्पनेवर आधारलेली कविता

मला दि.पू चित्रे, अरुण म्हात्रे होता येत नाही याचं दुःख आहे.

मला वसंत आबाजी डहाके होता येत नाही याचेही वाईट वाटते.

मला हेमंत जोगळेकर सारखं मऊ उबदार लिहीता येत नाही

याचंही टिंब टिंब.

मी सकाळी रीतसर उठतो.