MarathiMati.com - Android App on Google Play Store

बटर आइसिंग

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ८ जानेवारी २००८

बटर आइसिंग

बटर आइसिंग - [Butter Icing] केक बनविल्यानंतर महत्वाचे असते ते म्हणजे केक सजावटीसाठी आयसिंग, ज्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर टाकुन केकची चव वाढवता येईल.

जिन्नस


  • १ कप लोणी
  • पाऊण कप आइसिंग शुगर
  • १ लहान चमचा व्हॅनिला एसेंस

पाककृती


एका भांड्यात लोणी, साखर व एसेंस मिसळून फेटावे व याला केक वर लावावे. केक मधून कापून त्यावर हे आइसिंग करता येते.

वरून केक सजावटीला पण हे आइसिंग उपयोगी आहे.

आइसिंगला नोजलमध्ये भरून सजावट करावी किंवा प्लास्टिक थैलीचा कोन करून त्यात भरून सजावट करावी.

नुकतेच प्रकाशित नवीन लेखन

बाय - मराठी कथा | Bye - Marathi Katha

बाय

विभाग मराठी कथा

स्वभाव - मराठी कविता | Swabhav - Marathi Kavita

स्वभाव

विभाग मराठी कविता

आधार - मराठी कविता | Aadhar - Marathi Kavita

आधार

विभाग मराठी कविता

बायको - मराठी कविता | Baayko - Marathi Kavita

बायको

विभाग मराठी कविता

MarathiMati.com - Android App on Google Play Store