पर्यावरणपूरक गणेशोत्सव | Eco-friendly Ganeshotsav

न्याहारी

न्याहारी - न्याहारीच्या पदार्थांच्या विविध पाककृती [Various types of Breakfast Recipes] page 5.

पिझ्झा | Pizza

पिझ्झा

न्याहारी

नेहमीच्या त्याच त्याच चवीचा खायला कंटाळा येतो म्हणून पिझ्झा हा एक इटालियन पदार्थ आहे जो मैद्याच्या पोळीवर टोमॅटो सॉस, चीज तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घालून भाजला जातो आणि हा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वानाच आवडतो.

अधिक वाचा

ज्वारीचे धपाटे | Jwariche Dhapate

ज्वारीचे धपाटे

न्याहारी

ज्वारीच्या पिठात कांदा टाकून भाजलेली गरमागरम, खुशखुशीत आणि टिकाऊ असल्यामुळे ज्वारीचे धपाटे प्रवासालाही नेता येतात.

अधिक वाचा

दुधी भोपळ्याचा पराठा | Dudhi Bhopala Paratha

दुधी भोपळ्याचा पराठा

न्याहारी

दुधी भोपळा पौष्टिक असतो पण त्याची भाजी खायला आवडत नसल्याने त्याचा चटपटीत पराठा बनवून न्याहारीला, मधल्या वेळेत किंवा मुलांना डब्यात देता येतो.

अधिक वाचा

सुकी उडीद डाळ | Suki Udid Dal

सुकी उडीद डाळ

न्याहारी

उडीद डाळीत टोमॅटो, मसाला वगैरे घालून चटपटीत, पोष्टिक असलेली ही सुकी उडीद डाळ न्याहारी किंवा मधल्या वेळेत चपाती, पराठ्यासोबत खायला देऊ शकता.

अधिक वाचा

भेळ पोहे | Bhel Pohe

भेळ पोहे

न्याहारी

नेहमीच्या पोह्यामध्ये बदल म्हणजे चटपटीत, भेळेसारखे लागणारे भेळ पोहे मुलं आवडीने खातील.

अधिक वाचा

Book Home in Konkan