पर्यावरणपूरक गणेशोत्सव | Eco-friendly Ganeshotsav

पोळी भाकरी

पोळी भाकरी - पोळी भाकरीच्या विविध पाककृती(पोळी भाकरी), Various types of Bread Recipes Page 2.

पिझ्झा | Pizza

पिझ्झा

पोळी भाकरी

नेहमीच्या त्याच त्याच चवीचा खायला कंटाळा येतो म्हणून पिझ्झा हा एक इटालियन पदार्थ आहे जो मैद्याच्या पोळीवर टोमॅटो सॉस, चीज तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घालून भाजला जातो आणि हा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वानाच आवडतो.

अधिक वाचा

दुधी भोपळ्याचा पराठा | Dudhi Bhopala Paratha

दुधी भोपळ्याचा पराठा

पोळी भाकरी

दुधी भोपळा पौष्टिक असतो पण त्याची भाजी खायला आवडत नसल्याने त्याचा चटपटीत पराठा बनवून न्याहारीला, मधल्या वेळेत किंवा मुलांना डब्यात देता येतो.

अधिक वाचा

मिक्स दाल पराठा | Mix Dal Paratha

मिक्स दाल पराठा

पोळी भाकरी

कणीक, रवा आणि वेगवेगळया प्रकारच्या डाळीचे पीठाचे चविष्ट पराठे सॉस किंवा चटणी सोबत न्याहारी किंवा डब्यात देता येतील.

अधिक वाचा

कोबीचा पराठा | Kobicha Paratha

कोबीचा पराठा

पोळी भाकरी

‘अ’, ‘ब’ व ‘क’ जीवनसत्त्व असलेला कोबी बर्‍याचदा त्याची भाजी खायला आवडत नाही परंतु चटपटीत कोबीचा पराठा बनवून न्याहारीला, मधल्या वेळेत किंवा मुलांना डब्यात देता येईल.

अधिक वाचा

दशमी पुरी | Dashami Puri

दशमी पुरी

पोळी भाकरी

दुधात मळलेली ‘दशमी पूरी’ ही प्रवासात नेता येण्यासाठी योग्य आहेच शिवाय घरात पाहुण्यांना पूरीचा नवीन प्रकार म्हणून खायला देवून वाहवा मिळवता येईल आणि न्याहारी व मधल्या वेळेत करुन खाता येईल.

अधिक वाचा

Book Home in Konkan