MarathiMati.com - Android App on Google Play Store

बेकिंग

बेकिंग - [Baking recipes] बेकिंगाच्या विविध पाककृती(बेकिंग), Various types of Baking recipes.

रिच पुडिंग | Rich Pudding

रिच पुडिंग

विभाग बेकिंग

ब्रेड, अंडे, सुका मेवा, द्राक्षे घालून तयार केलेले रिच पुडिंग डेझर्ट म्हणुन तसेच मधल्या वेळेत मुलांना खायला देता येईल.

अधिक वाचा

बिनाअंड्याचा रवा केक | Eggless Rava Cake

बिनाअंड्याचा रवा केक

विभाग बेकिंग

रवा, दूध, दही तसेच ड्राय फ़ॄट्स घालून तयार केलेला अंड्याशिवायचा शाकाहारी केक वाढदिवसाला किंवा मधल्या वेळेत मुलांना खायला देता येईल.

अधिक वाचा

चीजची बिस्कीटे | Cheese Biscuit

चीजची बिस्कीटे

विभाग बेकिंग

मैदा, लोणी व चीज घालून तयार केलेली खुसखुशीत, खमंग अशी चीजची बिस्कीटे मुलांना मधल्या वेळेत किंवा डब्यामध्ये खायला देता येईल.

अधिक वाचा

बिनाअंड्याचा चॉकलेट केक | Eggless Chocolate Cake

बिनाअंड्याचा चॉकलेट केक

विभाग बेकिंग

ज्यांना अंड्याचा त्रास होतो किंवा जे शाकाहारी आहेत त्यांना हा बिनाअंड्याचा चॉकलेट केक खायला देऊ शकता.

अधिक वाचा

कोकोनट बिस्कीटे | Coconut Biscuit

कोकोनट बिस्कीटे

विभाग बेकिंग

मैदा, लोणी व सुके खोबरे घालून तयार केलेली खुसखुशीत खोबर्‍याच्या चवीची कोकोनट बिस्कीटे चहाबरोवर तसेच मुलांना मधल्या वेळेत किंवा डब्यामध्ये बिस्किटांवर जाम किंवा चीज लावून खायला देता येईल.

अधिक वाचा

MarathiMati.com - Android App on Google Play Store