MarathiMati.com - Android App on Google Play Store

अंकुरित सॅलेड

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | २ जानेवारी २००८

अंकुरित सॅलेड

चेरी आणि टोमॅटो ने सजवल्यास आवडीने हे अंकुरित सॅलेड (Ankurit Salad) खाता येईल.

जिन्नस


  • अंकुरित मूग
  • उकडलेले बटाटे
  • राईची पावडर
  • मीठ
  • धण्याची पावडर
  • लिंबू
  • ताजी क्रीम

पाककृती


बटाट्यास कुस्करून घ्यावे. मूग व कोथिंबीर वाटुन मिळवावे.

मीठ धण्याची पावडर आणि राई पावडर वरून टाकावी.

प्लेट मध्ये काढून चारी बाजुस क्रीम टाकावे.

चेरी आणि टोमॅटो ने सजवावे.

टीप : थाळीत सजवताना आपल्या मनाप्रमाणे आकार द्यावा.

MarathiMati.com - Android App on Google Play Store