आमट्या, सार, कढी

आमट्या, सार, कढी - आमट्या, सार, कढीच्या विविध पाककृती, Various types of Aamatya Saar Kadhi Recipes Page 2.

पालक सूप | Palak Soup

पालक सूप

आमट्या, सार, कढी

डोळ्यासाठी चांगले, आयर्नयुक्त आणि थंडीत उपयुक्त असे पौष्टिक पालक सूप स्टार्टरवेळी घ्यावे.

अधिक वाचा

चण्याचे गोळे | Chanyache Gole

चण्याचे गोळे

आमट्या, सार, कढी

चणाडाळ व उडीद डाळीचे गोळे करुन उन्हात कडक वाळल्यानंतर त्याची सुंदरशी आमटी बनवता येईल.

अधिक वाचा

सांभर | Sambhar

सांभर

आमट्या, सार, कढी

दक्षिण भारताची प्रसिद्ध आमटी म्हणजेच त्याला सांभर म्हणतात जी ईडली, डोसा, मेदुवडा तसेच भातासोबत खाल्ली जाते.

अधिक वाचा

गुजराती कढी | Gujarati Kadhi

गुजराती कढी

आमट्या, सार, कढी

गुजरातची प्रसिद्ध आणि उन्हाळ्यामध्ये थंडावा देणारी अशी ‘गुजराती कढी’ जीरा राईस सोबत खायला चांगली लागते.

अधिक वाचा

कुळीथ पिठले | Kulith Pithale

कुळीथ पिठले

आमट्या, सार, कढी

रात्रीच्या जेवणात उत्तम असे महाराष्ट्रीयन पदार्थ असलेले तिखट-आंबटसर ‘कुळीथाचे पिठले’ भातावर सुंदर लागते.

अधिक वाचा