आलू मटार कटलेट

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ३ जानेवारी २००८

आलू मटार कटलेट

आलू मटार कटलेट (Aaloo Mutter Cutlet) आलू मटार कटलेट हा चवीला वेगळा आणि घरीच बनवता येणारा चटपटीत पदार्थ जो लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत न्याहारीत किंवा मधल्या वेळेत करून खाता येईल.

जिन्नस


  • ४-५ उकळलेले बटाटे
  • १ कप उकडलेली मटार
  • कापलेली कोथिंबीर
  • कापलेली हिरवी मिरची
  • १ चमचे मीठ
  • १/२ चमचा धणे
  • १/२ चमचे मिरची
  • १ चमचे अरारोट

पाककृती


पहिले उकडलेल्या बटाट्यास आणि उकडलेली मटार बरोबर मिळवावे.

सुके मसाले, हिरवी मिरची व कोथिंबीर टाकुन चांगल्या तर्‍हेने मिळवावे. आता गोल किंवा अंडाकार बनवुन कढईत तूप किंवा तेलात तळावे.

हिरवी मिरची किंवा टोमॅटो सॉस बरोबर गरम गरम खावे.