वाचकांची आवड
वाचकांची आवड - [Reader's Choice] वाचकांना आवडलेले मराठीमाती डॉट कॉम वरील सर्वोत्तम लेखन.
वाचकांची आवड - [Reader's Choice] वाचकांना आवडलेले मराठीमाती डॉट कॉम वरील सर्वोत्तम लेखन.
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला सण ‘गुढी पाडवा’, कसा साजरा करावा, त्याचे धार्मिक, आध्यात्मीक, वैज्ञानीक महत्व आणि या दिवशी पंचांगाचे काय महत्व असते या बद्दल माहिती देणारा लेख.
पिंपल्स असेल तर कोरफडचा गर चेहऱ्यावर मसाज करणे, कोरफडने रंग गोरा होतो. व चेहऱ्याला चमक येते. ज्यांच्या चेहऱ्यावर फार प्रमाणात पिंपल्स आहेत. त्यांनी आपल्या चेहऱ्यावर कोरफडच्या गराने फेशिअल करावा. कोरफडचा गर केसांना लावल्यास केसातील कोंडा कमी होतो. व केसांना पण प्रकारची चमक येते.
प्रथम हिरव्या मिरच्या, आले व थोडेसे जीरे घालून वाटून घ्या. बटाटे गरम असतानाच सोलून घ्या व बारीक करा.
टिळकांचे खरे नाव केशव आहे परंतु त्यांना ‘बाळ’ या टोपण नावानेच सगळे ओळखत. टिळक अतिशय कुशाग्र बुध्दिमत्तेचे होते. त्यांचे गुरु त्यांना ‘सुर्याचे पिल्लू’ म्हणायचे.