दुर्मिळ जंगल फुल - कारवी - ८

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ ऑक्टोबर २०१६

दुर्मिळ जंगल फुल - कारवी - ८ | Rare Karvi Wildflowers - 8

कुरुंजी, कारवीच्याच प्रकारातील निलकुरुंजी दक्षिण भारतात येते. संपूर्ण पर्वतभर पसरलेल्या या निलकुरुंजीच्या निळ्या - जांभळ्या फुलांमुळेच तेथील पर्वतांना निलगिरी हे नाव पडलं असं म्हणतात.
छायाचित्र: एम. के. अशोक / Wikimedia Commons