दुर्मिळ जंगल फुल - कारवी - ६

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ ऑक्टोबर २०१६

दुर्मिळ जंगल फुल - कारवी - ६ | Rare Karvi Wildflowers - 6

टोपली कारवी, हा कारवीचा आणखी एक प्रकार, उलट्या ठेवलेल्या टोपलीसारखी दिसते म्हणून तिला मराठीत टोपली कारवी म्हणतात.
छायाचित्र: महादेव भिसे