दुर्मिळ जंगल फुल - कारवी - ५

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ ऑक्टोबर २०१६

दुर्मिळ जंगल फुल - कारवी - ५ | Rare Karvi Wildflowers - 5

कारवीच्या कळी ते फुल होईपर्यंतच्या अवस्था, कारवीचा वाळलेला फुलोरा देखील अत्यंत मादक असा सुगंध निर्माण करतो. त्यातून चालणे आनंददायी वाटते.
छायाचित्र: कारवी महोत्सव