दुर्मिळ जंगल फुल - कारवी - ४

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ ऑक्टोबर २०१६

दुर्मिळ जंगल फुल - कारवी - ४ | Rare Karvi Wildflowers - 4

घाटावर कारवी/कुरुंजी फुलली की तिच्या चहूबाजूंनी मधमाश्या गुणगुणू लागतात. या माश्या अनेक वर्षात एकदाच तयार होणारं एकलपुष्पी मध तयार करतात.
छायाचित्र: अनिरुद्ध धामोरीकर