दुर्मिळ जंगल फुल - कारवी - ३

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ ऑक्टोबर २०१६

दुर्मिळ जंगल फुल - कारवी - ३ | Rare Karvi Wildflowers - 3

आपल्या विशिष्ट्य बांधणीमुळे कारवी डोंगरउतार आणि हलक्या प्रतीच्या जमिनीतही टिकून राहते. जमिनीची धूप थांबवण्यात ती महत्त्वाची भूमिका बजावते.
ठिकाण: कारवी, येळवळी, भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य
छायाचित्र: पीयूष सेखसरिया