दुर्मिळ जंगल फुल - कारवी - १

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ ऑक्टोबर २०१६

दुर्मिळ जंगल फुल - कारवी - १ | Rare Karvi Wildflowers - 1

आठ वर्षातून एकदाच फुलणारी (Strobilanthes callosa) ही Strobilanthes या वनस्पतीप्रकारातील खुरट्या वृक्षाच्या आकाराची एक वनस्पती आहे. आपल्या अनेक वैशिष्ट्यांमुळे कीटक, प्राणी आणि माणूस अशी सर्वांनाच उपयोगी आणि आवडणारी आहे.
ठिकाण: कारवी, येळवळी, भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य
छायाचित्र: पीयूष सेखसरिया