दुर्मिळ जंगल फुल - कारवी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ ऑक्टोबर २०१६

दुर्मिळ जंगल फुल - कारवी | Rare Karvi Wildflowers

दुर्मिळ जंगल फुल - कारवी - [Rare Karvi Wildflowers] पश्चिम घाटाच्या डोंगरउतारांवरील बरड मातीत जिथं अगदी मोजक्या वनस्पती कशाबशा उगवतात तेथे कारवी भरभरुन येते. पावसाळ्यात तिला पालवी फुटते, पुढे या पालवीचे हिरव्यागार मऊ व खरबरीत पानांमध्ये रुपांतर होते.
कारवी या रान फुलाबद्दल अधिक सविस्तर माहिती मराठीमाती डॉट कॉमच्या हिरवळ या विभागातील मेळावर आली कारवी या लेखात वाचू शकता.

दुर्मिळ जंगल फुल - कारवी - १ | Rare Karvi Wildflowers - 1
दुर्मिळ जंगल फुल - कारवी - २ | Rare Karvi Wildflowers - 2
दुर्मिळ जंगल फुल - कारवी - ३ | Rare Karvi Wildflowers - 3
दुर्मिळ जंगल फुल - कारवी - ४ | Rare Karvi Wildflowers - 4
दुर्मिळ जंगल फुल - कारवी - ५ | Rare Karvi Wildflowers - 5
दुर्मिळ जंगल फुल - कारवी - ६ | Rare Karvi Wildflowers - 6
दुर्मिळ जंगल फुल - कारवी - ७ | Rare Karvi Wildflowers - 7
दुर्मिळ जंगल फुल - कारवी - ८ | Rare Karvi Wildflowers - 8
दुर्मिळ जंगल फुल - कारवी - ९ | Rare Karvi Wildflowers - 9