पर्यावरणपूरक गणेशोत्सव | Eco-friendly Ganeshotsav

त्र्यंबकेश्वर फोटो

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० ऑक्टोबर २०१३

त्र्यंबकेश्वर फोटो | Trimbakeshwar Photos

त्र्यंबकेश्वर फोटो - [Trimbakeshwar Photos] त्र्यंबकेश्वर हे नाशिक जवळचे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक हिंदू तीर्थस्थान आहे. येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. हिंदू धर्मातील वैष्णवांमध्ये दिगंबर अनी, निर्वाणी अनी आणि निर्मोही अनी असे तीन आखाडे सर्वोच्च स्थानी आहेत. याच तीन आखाड्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. शैवांचे आखाडेही त्र्यंबकेश्वरात जमतात. येथे निवृत्तिनाथ महाराज समाधी मंदिर आहे..

त्र्यंबकेश्वर फोटो | Trimbakeshwar Photos
त्र्यंबकेश्वर फोटो | Trimbakeshwar Photos
त्र्यंबकेश्वर फोटो | Trimbakeshwar Photos
त्र्यंबकेश्वर फोटो | Trimbakeshwar Photos
Book Home in Konkan