भीमथडी जत्रा पुणे २०११ फोटो

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १६ डिसेंबर २०११

भीमथडी जत्रा पुणे २०११ फोटो | Bhimthadi Jatra Pune 2011 Photos

२२ जून १९७१ साली स्थापन झालेल्या अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती संस्थेमार्फत सन २००६ पासून भीमथडी जत्रेचे आयोजन केले जाते.

महिलांना तयार केलेल्या वस्तूंची विक्री व प्रदर्श करण्यासाठी दरवर्षी पुणे येथे ‘भीमथडी जत्रा’[Bhimthadi Jatra Pune 2011 Photos] भरविली जाते. गेली चार वर्ष या जत्रेने मानाचे स्थान निर्माण केले आहे. तसेच राज्य व राष्ट्रीय स्तरावर प्रशंसनीय कार्य केले आहे. ही जत्रा म्हणजे महिला बचत गटांनी तयार केलेल्या हातमाग विक्री, हस्तकला तसेच पारंपारिक महाराष्ट्रीय भोजन यांचे मोठ्या प्रमाणावरील व्यासपीठ होय. महिला शक्ती तसेच वस्तूंची विक्री व गुणावत्ता व्यवस्थापन या विषयावर नामवंत व्यक्ती आणि विशेष मार्गदर्शक यांना व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित केले जाते. यामुळे हजारो महिलांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रोजगार/स्वयंरोजगार उपलब्ध झाले आहे. २२ जून १९७१ साली स्थापन झालेल्या अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती संस्थेमार्फत सन २००६ पासून भीमथडी जत्रेचे आयोजन केले जाते.